लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई - Marathi News | Celebrities who earn so many millions by posting a post on Instagram, know who's earning more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटी एका पोस्टसाठी कोटींच्या घरात मानधन घेतात. ...

आणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण   - Marathi News | alia bhatt clarifies rumors of injury on gangubai kathiawadi sets reveals the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण  

होय, एक लांबलचक पोस्ट लिहून आलियाने याबद्दलचा संताप बोलून दाखवला आहे. ...

'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भट करतेय आराम, जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Alia Bhatt was hurt before the shooting of Gangubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भट करतेय आराम, जाणून घ्या यामागचं कारण

अभिनेत्री आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे खूप चर्चेत आहे. ...

आलिया भटचा ‘गंगूबाई’ अवतार; जाणून घ्या कोण होती गंगूबाई काठियावाडी? - Marathi News | gangubai kathiawadi real life story before sanjay leela bhansali and alia bhatt movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा ‘गंगूबाई’ अवतार; जाणून घ्या कोण होती गंगूबाई काठियावाडी?

तिल गुड़ जैसी मीठी और खिचड़ी जैसी तीखी गंगूबाई ;फर्स्ट लूक प्रदर्शित ...

Brahmastra Movie : रिलीज होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र' पडला 'तख्त'वर भारी, वाचा कसं ते? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatts brahmastra is expensive film karan johars dharma production after reduce the budget of takht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra Movie : रिलीज होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र' पडला 'तख्त'वर भारी, वाचा कसं ते?

Brahmastra Movie : 'ब्रह्मास्त्र' आणि 'तख्त' या दोन्ही चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहेत. ...

काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो - Marathi News | Some actresses look awesome without makeup, some are real beauty, look photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो

तुमच्या या आवडत्या अभिनेत्री मेकअपशिवाय खूपच वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्रींना तर मेकअशिवाय ओळखणे देखील कठीण जाते.  ...

 रणबीर-आलियाच्या लग्नासाठी कपूर कुटुंबाची लगबग; या ठिकाणी होणार लग्नानंतरची पूजा   - Marathi News | Rishi And Neetu Kapoor Want Ranbir-Alia's Post-Wedding Puja To Happen At The Iconic KrishnaRaj, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रणबीर-आलियाच्या लग्नासाठी कपूर कुटुंबाची लगबग; या ठिकाणी होणार लग्नानंतरची पूजा  

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. ...

Cuteness Overloaded ! सौंदर्याच्या बाबतीत लेकीला टक्कर देतात ‘या’ अभिनेत्रींच्या मॉम - Marathi News | bollywood celebrities mother beautiful like her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cuteness Overloaded ! सौंदर्याच्या बाबतीत लेकीला टक्कर देतात ‘या’ अभिनेत्रींच्या मॉम

बॉलिवूड अभिनेत्री सुंदर आहेतच. पण त्यांच्या मॉमही कमी सुंदर नाहीत. ...