लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली फजल

अली फजल

Ali fazal, Latest Marathi News

अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 
Read More
'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली... - Marathi News | Richa Chadha s funny comment on Mirzapur 3 trailer after seeing husband Ali Fazal s look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली...

प्रेग्नंट रिचा चड्डाने पतीची केली चेष्टा ...

'राज वही है मोहरे बदल गए', पंकज त्रिपाठीच्या 'मिर्झापूर 3' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज - Marathi News | Pankaj Tripathi Mirzapur 3 Trailer Released pankaj tripathi ali fazal vijay varma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राज वही है मोहरे बदल गए', पंकज त्रिपाठीच्या 'मिर्झापूर 3' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

'मिर्झापूर 3' चा रक्तरंजित ट्रेलर रिलीज झालाय. यंदाचं 'मिर्झापूर 3' भन्नाट असणार यात शंका नाही (mirzapur 3) ...

जंगल मे भौकाल! Mirzapur 3 चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Mirzapur 3 Teaser out release date also revealed starring Pankaj Tripathi Ali Fazal Shweta Tripathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जंगल मे भौकाल! Mirzapur 3 चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'मिर्झापूर' वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2020 साली मिर्झापूरचा दुसरा सीझन रिलीज झाला होता. ...

डोक लावा अन् पोस्टरमध्ये शोधा 'मिर्झापूर ३' ची रिलीज डेट, प्राईमने शेअर केलेला नवीन पोस्टर बघाच - Marathi News | Prime Video Share Post Of Mirzapur Season 3 Release Date Is Hidden In THIS Poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक लावा अन् पोस्टरमध्ये शोधा 'मिर्झापूर ३' ची रिलीज डेट, नवीन पोस्टर बघाच...

'मिर्झापूर ३' ही वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याची रिलीज डेट समोर आली आहे, पण त्यात थोडा ट्विस्ट आहे. ...

आंतरधर्मीय विवाहावर रिचा चड्डाने पुन्हा केलं भाष्य, म्हणाली, "जर तुमचं कुटुंब..." - Marathi News | Richa Chadha comments on interfaith marriage says If your family is with you then nothing matters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंतरधर्मीय विवाहावर रिचा चड्डाने पुन्हा केलं भाष्य, म्हणाली, "जर तुमचं कुटुंब..."

रिचा चड्डाने अली फजलशी लग्न केलं तेव्हा बरीच चर्चा झाली होती ...

सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनमुळे अली फजलवर सांडली कॉफी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Coffee spilled on Ali Fazal as fan came to take selfie, video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनमुळे अली फजलवर सांडली कॉफी, व्हिडीओ व्हायरल

अली फजलवर कॉफी सांडल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काय घडलं नेमकं? ...

Richa Chadha Pregnancy: रिचा चड्ढाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने दिली गुडन्यूज - Marathi News | actress-richa-chadha-ali-fazal-are-expecting-their-first-baby-couple-announces-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

Richa chadha: रिचा लवकरच आई होणार असून तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...

'विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जा'; करिअर सेट करण्यासाठी ऋचा चड्ढाला मिळाला होता विचित्र सल्ला - Marathi News | girl-will-be-girl-producer-actress-richa-chadha-was-advised-to-date-married-actor-and-cricketers-in-early-days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जा'; करिअर सेट करण्यासाठी ऋचा चड्ढाला मिळाला होता विचित्र सल्ला

Richa chadha: इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या ऋचाने तिच्या स्ट्रगल काळातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. ...