लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यात शिंदे गटानेही नेमले शिवसेनेचे दाेन जिल्हाप्रमुख - Marathi News | Akola district Shiv Sena office bearer appointments announced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शिंदे गटानेही नेमले शिवसेनेचे दाेन जिल्हाप्रमुख

Eknath Shinde Group Akola : अश्वीन नवले व विठ्ठल सरप यांची जिल्हाप्रमुखपदी तर याेगेश अग्रवाल यांची महानगर प्रमुख पदी नियुक्तीची घाेषणा बुधवारी मुंबईत करण्यात आली. ...

ग्रामसेवकाने मागितली लाच; एसीबीची कारवाई, खासगी व्यक्तीला अटक  - Marathi News | Gram sevak asked for bribe; ACB action, private arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्रामसेवकाने मागितली लाच; एसीबीची कारवाई, खासगी व्यक्तीला अटक 

ACB Case : या प्रकरणात खासगी व्यक्तीला अटक केली असून, ग्रामसेवक फरार झाला आहे. ...

मुलीच्या विनयभंग प्रकरणात युवकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Five years rigorous imprisonment for youth in case of molestation of girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीच्या विनयभंग प्रकरणात युवकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास

Crime News : मुलगी घरी एकटी असताना आरोपी आकाश दशरथ मुठाळ(२३) याने घरात बळजबरीने शिरून मुलीचा विनयभंग केला. ...

कारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी - Marathi News | Elderly seriously injured in car collision | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

Elderly seriously injured in car accident : डाबकी रोड पोलिसांनी कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

World Ranger Day : वनखात्याचा कणा रेंजर दुर्लक्षितच - Marathi News | World Ranger Day: The backbone of the forest department, the ranger is neglected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :World Ranger Day : वनखात्याचा कणा रेंजर दुर्लक्षितच

World Ranger Day: वनखात्यात प्रत्यक्ष फिल्डपासून ते विविध कार्यालयीन कामे सांभाळणारे रेंजर इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे प्रकाशझोतात येत नसल्याने काहीसे दुर्लक्षितच राहत असल्याचे वास्तव आहे. ...

‘महाबीज’चे निर्नायकत्व बळीराजाच्या मुळावर! - Marathi News | 'Mahabeej's heroism at the root of Farmers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘महाबीज’चे निर्नायकत्व बळीराजाच्या मुळावर!

Mahabeej : बियाणे पुरवठ्याच्या काळातच ‘एमडी’ची जागा रिक्त असणे असंवेदनशीलतेचेच लक्षण आहे. ...

अकोला जिल्ह्यातील २४ गावे होणार 'हर घर जल' घोषित - Marathi News | 24 villages of Akola district will be declared 'Har Ghar Jal' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २४ गावे होणार 'हर घर जल' घोषित

Akola News : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत 'हर घर नल से जल' उत्सव मोहीम राबविण्यात येत आहे. ...

प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना सहा वर्षांचा कारावास - Marathi News | Six years of imprisonment for the accused in the assault | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना सहा वर्षांचा कारावास

Crime News : प्रवीण काशीराम साबे व सचिन काशीराम साबे या दोन भावंडांना आरोपींनी घरात घुसून मारहाण केली होती. ...