लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

अवघ्या ९० मालमत्ताधारकांच्या मर्जीसाठी डाबकी रोडच्या रुंदीकरणाला ‘खो’ - Marathi News | Dabki Road widening pending for the benefit of some 90 property owners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवघ्या ९० मालमत्ताधारकांच्या मर्जीसाठी डाबकी रोडच्या रुंदीकरणाला ‘खो’

डाबकी रोडच्या रुंदीकरणाला भाजपने घातलेला खोडा दूर होईल का, असा सवाल जुने शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. ...

आयुक्त रस्त्यावर; ४५२ दांडीबहाद्दर सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Commissioner on the road; cleaning workers absent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयुक्त रस्त्यावर; ४५२ दांडीबहाद्दर सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा

आयुक्त संजय कापडणीस यांच्या पाहणीत केवळ दोन दिवसांत ४५२ सफाई कामगार अनुपस्थित असल्याचे आढळून आले. ...

मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस' - Marathi News |   Municipal Commissioners take class of Health Department officials | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस'

महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेऊन आयुक्तांनी कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. ...

अकोला शहरात निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप;‘डीसी रूल’ थंड बस्त्यात - Marathi News | Measurements of buildings under construction in Akola City; DC Rule | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप;‘डीसी रूल’ थंड बस्त्यात

नगररचना विभागाने निर्माणाधीन इमारतींना नोटीस जारी करण्याचा सपाटा लावल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ...

मूलभूत सुविधांची वानवा; महापालिकेचा ‘फ्लॉप शो’  - Marathi News | Lack of infrastructure; Akola Municipal 'Flop Show' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूलभूत सुविधांची वानवा; महापालिकेचा ‘फ्लॉप शो’ 

आठवडा उलटून गेला असला तरी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे महापालिकेचा शो फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे. ...

समान ‘डीसी रुल’च्या अहवालाला निवडणुकीचे ग्रहण - Marathi News | 'DC Rule' report can stuck in Asembly Election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समान ‘डीसी रुल’च्या अहवालाला निवडणुकीचे ग्रहण

निवडणुकीनंतरच ‘डीसी रुल’चा सोक्षमोक्ष लागण्याची चिन्हे आहेत. ...

महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात डुकरांचा उच्छाद - Marathi News | Pigs rise in the Mayor, Deputy Mayor's Division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात डुकरांचा उच्छाद

वराह पालनाच्या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारे वराह पालक महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. ...

४०० रुपयांत नळ कनेक्शन; एक महिन्यांची मुदतवाढ - Marathi News | Tap connection for Rs 400 scheme get One month extention | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४०० रुपयांत नळ कनेक्शन; एक महिन्यांची मुदतवाढ

नवीन नळ कनेक्शन घेणाऱ्या अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. ...