अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
खुद्द मनपा प्रशासनाकडूनच कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरून घातल्या जात असल्याचे दिसून येत आहे. ...
शहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ...
कंत्राटदारांनी केवळ ३४ विकास कामे निकाली काढल्यामुळे उर्वरित विकास कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील की नाही, यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ...
मागील पाच महिन्यांपासून प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकांनी निविदा प्रक्रियाच राबवली नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शौचालयांचा अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली. ...
तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे आता डिसेंबर महिन्यात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. ...
शहरावर जलसंकट ओढवल्यास सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे कोणताही ठोस आराखडा तयार नाही. ...
मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण कायम असल्यामुळे लघू व्यावसायिक, फेरीवाला संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...