शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आकाश दीप

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  

Read more

क्रिकेट : वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

क्रिकेट : 'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई'

क्रिकेट : IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल

क्रिकेट : BCCI Central Contract : या ५ क्रिकेटर्संना BCCI कडून पहिल्यांदाच मिळणार पगार

क्रिकेट : वडील, मोठ्या भावाचे निधन; घरची जबाबदारी सांभाळून आकाश दीपचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास