शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आकाश दीप

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  

Read more

क्रिकेट : IPL 2026 : यंदाच्या हंगामातून कुणी घेतली माघार? कोण उशीरा जॉईन होणार? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : आता टीम इंडियातील 'या' स्टार क्रिकेटरमुळे शाहरुखच्या KKR चं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?

क्रिकेट : Ranji Trophy : शमीची मेहनत वाया जाणार? बंगाल ९९ धावांवर ऑलआउट! जम्मू-काश्मीरला ऐतिहासिक विजयाची संधी

क्रिकेट : आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)

क्रिकेट : Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'

क्रिकेट : IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

क्रिकेट : IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

क्रिकेट : Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद

क्रिकेट : ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला