शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राजकारण : Ajit Pawarनी Nilam Gorheची समजूत काढली

महाराष्ट्र : अजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा

राजकारण : १५वर्ष सत्तेत असूनही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही?

राजकारण : आमदारांना कार खरेदी करण्यासाठी ३० लाख रूपये

महाराष्ट्र : अजित पवार म्हणतात चांदा आणि बांदा यांचाच विकास झाला, राज्याचा नाही

राजकारण : परमबीर सिंग आयुक्तपदी येण्यासाठी पवारांचा हात

राजकारण : म्हणून मराठा आंदोलकांच्या प्रश्नावर निर्णय होत नाही

राजकारण : अजित पवार अधिकाऱ्यांवर संतप्त

पुणे : लोकमत कोणाला | काय म्हणते बारामतीची जनता ;फुलणार कमळ की पुन्हा पवारांची सत्ता

पुणे : साहेब आणि दादां वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद