शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : अजितदादा न्याय द्या | Supriya Sule On Ajit Pawar | NCP | Heavy Rain In Pune | Maharashtra News

राजकारण : सरकार पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करू? Raosaheb Danve on Maharashtra Government

राजकारण : Parth Pawarचे ट्विट बघणे एवढाच उद्योग मला नाही | Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | Ajit Pawar | Baramati | Maharashtra News

राजकारण : राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व की लुटारु, दलालांचे?Sadabhau Khot on Raju Shetti | Maharashtra News

राजकारण : पुण्यात गणेशोत्सवात कार्यकर्ते ग्रुपने बसल्याने कोरोना रुग्ण वाढले |Ajit Pawar On Corona | Pune News

पुणे : राज्यात कृषी विधेयक लागू होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्रांची बैठक | Ajit Pawar | Pune News

पुणे : अजित पवारांनी पहाटे पावणेसहाला केली पुणे मेट्रोची पाहणी | Ajit Pawar | Pune Metro | Pune News

राजकारण : सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News

पुणे : भल्या पहाटे अजित पवारांचा मेट्रो दौरा | Metro inspection by Ajit pawar | Pimpri Chinchwad Metro