शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजितदादांच्या ट्वीटमुळे हा वाद झाला? Uddhav Thackeray's Speech In 31st State Road Safety Inaguration

महाराष्ट्र : संजय राऊतांची कोणती लफडी बाहेर येणार? Nilesh Rane On Sanjay Raut & Ajit Pawar | Anil Parab

महाराष्ट्र : पुण्यात अजित पवार का भडकले? Ajit Pawar Angry On Party Supporters | Pune | Maharashtra News

महाराष्ट्र : भाजपचीही अभद्र युती | BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat

महाराष्ट्र : अजित पवारांनी स्वतःच्या घराची काळजी करावी | Chandrakant Patil On Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : कॉंग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादीत | Congress Corporators Join NCP | Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : भाजपचे कोणकोणते आमदार फुटणार? Which BJP MLA's In Touch With Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : राजकारण, डायलॉगबाजी | अधिवेशनात काय काय झालं? Winter Session 2020 | Maharashtra News

महाराष्ट्र : नाकाला झोबलं, अजित पवारांनी घेतली फडणवीसांची फिरकी |Ajit Pawar On Devendra Fadnavis | Winter Session

महाराष्ट्र : मला पाडून दाखवाच! अजित पवारांच भाजपला चॅलेंज | Ajit Pawar Challenge to BJP | Winter Session 2020