शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : तुझी ग्रामपंचायत आली का रे कार्यकर्ता म्हणाला | Ajit Pawar Speech | Indapur | Pune News

महाराष्ट्र : विधान परिषद सदस्य निवडीवरून अजित पवार का संतापले? Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | Maharashtra

महाराष्ट्र : एकच मामा, नाहीतर मामी नाराज होतील | Ajit Pawar Speech In Pune | Maharashtra News

महाराष्ट्र : Live - Ajit Pawar | शेतकरी मेळावा अजित पवार LIVE

महाराष्ट्र : धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची सावध भूमिका | Ajit Pawar | Dhananjay Munde Case | Maharashtra News

महाराष्ट्र : नाना पटोलेंच्या राजीनाम्याची वेळ चुकली? Ajit Pawar On Nana Patole Resignation |Maharashtra News

राजकारण : मोदींच्या खोटारडेपणावर अर्थमंत्र्यांचं शिक्कामोर्तब | Ajit Pawar & Aditya Thackeray On Budget2021

महाराष्ट्र : पुण्यात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी | Ajit Pawar Speech | Maharashtra News

महाराष्ट्र : महाआघाडी सरकारचा कारभार फसवाफसवीचे । Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi Government

महाराष्ट्र : अजित पवारांनी केली सीरमची पाहणी | Serum Institute Fire | Ajit Pawar visits incident site | Pune News