शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : LIVE - Uddhav Thackeray, Ajit Pawar, Devendra Fadnavis | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ |Day 2

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंनी अजित पवारांना सुनावलं | Pankaja Munde On Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : आधी १२ आमदारांची नावं, मग विकास मंडळ | Ajit Pawar On 12 New MLA | Maharashtra Budget Session 2021

महाराष्ट्र : अजितदादांच्या उत्तरावर Devendra Fadnavis भडकले | Ajit Pawar | Maharashtra Budget Session 2021

महाराष्ट्र : बारामतीकरांनी धुडकावला अजित दादांचा आदेश | Social Distancing Rules Not Following By Baramati People

महाराष्ट्र : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा विचार | Again Lockdown In Maharashtra | Covid

महाराष्ट्र : पूजा चव्हाण प्रकरण, अजित पवार म्हणाले | Ajit Pawar on Pooja Chavan Suicide Case | Maharashtra News

महाराष्ट्र : अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी | Ajit Pawar Speech In Pune | Pune News

महाराष्ट्र : पडळकर- मिटकरी भिडले, पवार भडकले | Gopichand Padalkar Vs Amol Mitkari | Maharashtra News

महाराष्ट्र : भगतसिंह कोश्यारींना शासकीय विमान नाकरलं |Bhagat Singh Koshyari vs Uddhav Thackeray |Maharashtra News