शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांच्या नावाने खंडणी मागणा-यांना अटक झाल्यावर ते काय म्हणाले? Ajit Pawar Speech |Maharashtra

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील निरर्थक माणूस; म्हणूनच अजित पवार त्यांना वेळ देत नाहीत Ajit Pawar Chandrakant Patil

महाराष्ट्र : 'त्या' पडलेल्या जागेबद्दल अजितदादा काय बोलले? Pune District Co-operative Bank Election | Ajit Pawar

महाराष्ट्र : बारामतीची मतं फुटली, अजित पवारांना वाईट का वाटलं? Ajit Pawar defeat in Pune | Pradip Kand

महाराष्ट्र : पत्रकाराचा 'तो' प्रश्न अन् अजितदादांचा पारा चढला, पाहा काय घडलं? Ajit Pawar | Jitendra Awhad | OBC

महाराष्ट्र : बालेकिल्ल्यातच अजितदादांच्या जिव्हारी लागणारा पराभव, पण कसा? Ajit Pawar defeat in Pune | Pradip Kand

महाराष्ट्र : राष्ट्रवादीकडून जाहीर कार्यक्रमातच भाजप आमदाराला ऑफर, पहा पुढे काय घडलं? Ajit Pawar | Jaykumar Gore

महाराष्ट्र : पहाटेच्या सरकारबद्दल Sharad Pawar पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले Ajit Pawar | Devendra Fadnavis

महाराष्ट्र : अधिवेशनात अजितदादांकडे नेतृत्व द्या, इतरवेळी बाबांकडे राहुद्यात...असं कोण म्हणालं? Ajit Pawar | CM

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला अजित दादांचं प्रत्युत्तर, म्हणाले... | Rashmi Thackeray | Ajit Pawar