शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : कर्जामुळे योजना राबवायच्या नाही का?; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन अर्थ विभागाचे आक्षेप

महाराष्ट्र : शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्र : ‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु

पुणे : Ajit Pawar: दादा आम्हाला एवढं पाणी सोडणार याची कल्पना नव्हती; सिंहगड रोडवरील नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

पुणे : Pune Rain: आताच पाणी सोडा, रात्री उशिरा खडकवासल्यातून विसर्ग करू नये; अजित पवारांच्या सूचना

मुंबई : 'अर्थमंत्री म्हणतात पैसे आणू कुठून, या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवलं हे सिद्ध होते'; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते; राज ठाकरेंचा टोला

पुणे : ...म्हणून रात्रीऐवजी पहाटे पाणी सोडलं; अजित पवारांनी सांगितलं पुण्यातल्या पुराचं कारण

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस

पुणे : महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका; पुण्यात पूर परिस्थितीवरुन अजित पवारांची सूचना