शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सातारा : एकत्र येण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून, सुप्रिया सुळे यांनी दिली स्पष्टोक्ती 

सातारा : साताऱ्यात दोन्ही पवार एकत्र; पण मनोमिलनासाठी ‘वेट ॲड वॉच’

पुणे : ‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

पुणे : एकत्र यायचेच असेल तर लवकर यावे; पुण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निर्णयाच्या प्रतीक्षेत

सातारा : अजूनतरी मी कुंडलीचा अभ्यास केला नाही, दोन्ही पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावर शंभूराज देसाईंचे खोचक उत्तर

सातारा : साताऱ्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवार यांचे स्वागत केले, चर्चेला उधाण आले

पुणे : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया

संपादकीय : शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

पुणे : एकत्रीकरणाचे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार