शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

अहिल्यानगर : Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!

सांगली : Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था

पुणे : सुप्रियाताई, अजितदादा आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात! शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पुण्यात पोस्टरबाजी

महाराष्ट्र : सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती

पुणे : 'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

पुणे : आमच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, कायद्यानुसार कारवाई होणार - उपायुक्त संदीप सिंह गिल

पुणे : अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल; कुकडेसोबत १ कोटींची देवाणघेवाण?

गोंदिया : अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

सातारा : घडतंय बिघडतंय: 'राष्ट्रवादी'चे एकीकरण ही कार्यकर्त्यांची की पवारांचीच भावना!

सातारा : एकत्र येण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून, सुप्रिया सुळे यांनी दिली स्पष्टोक्ती