शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

फिल्मी : सूरजच्या लग्नात अक्षय कुमारसह अजित पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती असणार, पत्रिकेनं वेधलं लक्ष!

महाराष्ट्र : ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?

ठाणे : सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली

कोल्हापूर : Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे

महाराष्ट्र : शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार

कोल्हापूर : Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात पालिका १३, आघाड्या २८; पक्षांच्या चिंधड्या, पक्षांची चिन्हे झाली गायब

सांगली : Sangli-Local Body Election: तासगावात निर्णायक ठरणार नाराजीचा पॅटर्न, अजित पवार गट चर्चेत 

लोकमत शेती : सोमेश्वर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर?

महाराष्ट्र : व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 

कोल्हापूर : तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला