शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:00 IST

नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

बदलापूर - बदलापुरात शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये जुंपल्याचे समोर आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महिला कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. त्यानंतर शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे जोरदार राडाही झाला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या ठिकाणी काही काळ शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे जोरदार राडाही झाला.

शांतीनगर भागात अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैसे वाटप करीत असल्याची माहिती शिंदेसैनिकांना मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या महिलांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अजित पवार गटाचे उमेदवार प्रभाकर पाटील आणि शिंदेसेनेचे उमेदवार तुकाराम म्हात्रे यांच्यात बाचाबाचीही झाली. पाकिटांमध्ये तीन-तीन हजार रुपये भरण्यात आल्याचे सांगण्यात येते.      

English
हिंदी सारांश
Web Title : Badlapur: Money Distribution Caught; Shinde Sena, Ajit Pawar Group Clash

Web Summary : In Badlapur, Shinde Sena and Ajit Pawar group clashed over alleged money distribution during election campaigning. Women workers were caught red-handed, leading to a confrontation and a police complaint. Packets containing ₹3000 were distributed. Tensions flared between candidates.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे