शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

बीड : बीडमधील धारूर नगरपरिषदेत भाजपाची पिछेहाट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 'दे धक्का'

नाशिक : Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!

पुणे : Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी

पुणे : Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूरमध्ये अजित पवार गटाची आघाडी; पहिल्या फेरीअखेर शिंदे गट पिछाडीवर

सांगली : Municipal Election 2026: महायुतीचा प्रयत्न; पण राष्ट्रवादीचा वेगळाच सुरू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

सांगली : मिरजेत काँग्रेसला धक्का, माजी महापौर किशोर जामदारांसह विविध पक्षातील नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा ‘भाजप’कडूनही अभ्यास; महायुतीच्या यशासाठी असाही एक फॉर्म्युला

पुणे : पुण्यात महायुतीची ताकद वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागातून पदाधिकारी भाजप अन् शिंदे गटात

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल