शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Malegaon Local Body Election Result 2025: माळेगाव नगरपंचायतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; ५ अपक्षांच्या विजयाने आघाडीला धक्का

महाराष्ट्र : ‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          

पुणे : Vadgaon Maval Local Body Election Result 2025: वडगाव नगरपंचायतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता, नगराध्यक्षपदी अबोली मयूर ढोरे विजयी

पुणे : Lonavala Local Body Election Result 2025: अनेक वर्षांपासून असलेला भाजपचा बालेकिल्ला ढासळला; लोणावळा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

पुणे : Fursungi Local Body Election Result 2025: फुरसुंगीत अजित पवार गटाचा नगराध्यक्ष; १९ जागेवर मोठे यश, शिंदे गटाला ८ तर भाजप ५ जागा

पुणे : Bhor Local Body Election Result 2025: भोरमध्ये 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था; भाजपची एकहाती सत्ता मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा

पुणे : Indapur Local Body Election Result 2025: बारामती सोबतच इंदापूरलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; आघाडी पराभूत, नगराध्यक्षपदी भरत शहा

कोल्हापूर : Gadhinglaj Nagar Parishad Election Result 2025: गडहिंग्लजमध्ये मंत्री मुश्रीफांनी जनता दलाच्या सत्तेला लावला सुरुंग, पालिकेवर फडकवला 'राष्ट्रवादी'चा झेंडा

पुणे : Pune Local Body Election Result 2025: पुणे जिल्ह्यात अजितदादांचे वर्चस्व; १० जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, जाणून घ्या यादी एका क्लिकवर...

कोल्हापूर : Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा...