शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला

जालना : धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल! जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा

पुणे : मुंढवा खरेदी व्यवहार रद्द करायचा आहे, मग ४२ कोटीची नोटीस का? बावनकुळेंचा सवाल

सांगली : Sangli Politics: अजित पवार गटात पक्षांतर्गत संघर्ष उफाळला, पदाधिकारी निवडीवरून खल

पुणे : मुद्रांक शुल्काच्या वसुलीसाठी पार्थ पवारांच्या कंपनीकडे १० दिवस, अन्यथा कंपनी विरोधात जप्तीची कारवाई?

महाराष्ट्र : “जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार

पुणे : मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार

पुणे : माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा

पुणे : 'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट

पुणे : राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'