शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : विमान गोल फिरून आले अन् कोसळले... प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघात कसा झाला

पुणे : Ajit Pawar Passed Away: मुंबईवरून सकाळी टेक ऑफ; बारामतीत लँडिंग होताना अपघात, अजितदादांसोबतच्या ५ जणांची नावे समोर

पुणे : अजित पवारांचे निधन! बातमी कळताच युगेंद्र पवार ढसाढसा रडले, हसन मुश्रीफांनाही अश्रू अनावर

महाराष्ट्र : अजित पवारांसारखा उमदा नेता महाराष्ट्राने गमावला; 'ती' आठवण कायम स्मरणात, संजय राऊत भावूक

महाराष्ट्र : विमान अपघातात अजित पवारांचे निधन; PM मोदी, अमित शाह यांचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन

पुणे : Ajit Pawar Passed Away: खासदार, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांचा राजकीय प्रवास

महाराष्ट्र : बारामतीवर आभाळ फाटलं! कार्यकर्ते दादा... दादा... म्हणून धाय मोकलून रडू लागले...; बारामतीत प्रचंड गर्दी, विदारक दृष्ये...

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत विमानात नेमके कोण होते? अपघातातून कोणालाही वाचवता आले नाही

महाराष्ट्र : अजित पवार विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट; तीन मृतदेह सापडले, अद्याप ओळख पटलेली नाही

पुणे : Video: अजित पवार बसलेल्या विमानाचा चक्काचूर; भीषण विमान अपघातानंतरचा व्हिडिओ समोर...