शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

पुणे : पक्षाचे मतभेद विसरून उमेदवाराच्या मागे एकजुटीने उभे राहा; वळसे पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र : दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार

पिंपरी -चिंचवड : कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या सत्तेची झूल,भूल आणि हूल...

पिंपरी -चिंचवड : कुदळवाडीत कारवाई केली, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? सविस्तर अहवाल द्या; अजित पवारांनी यंत्रणेला सुनावले

पिंपरी -चिंचवड : ‘दादा स्टाइल’ झापाझापी अन् आदेशांची कापाकापी

पुणे : डेअरी मालक, प्लांटवाले दुधामध्ये भेसळ करतात त्यांच्यावर कठोर कायदा करा

पुणे : अवघ्या २ ते ५ किलोमीटरसाठी एक ते दीड तास; चाकणच्या ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा काढणार - अजित पवार

महाराष्ट्र : “दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?

गोंदिया : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 'एकला चलो'चा नारा! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार