शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Ajit Pawar: पैशांचे सोगं आणता येत नाही हे मी वेगळ्या उद्देशाने बोललो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा

पुणे : सुसंस्कृत राजकारण करा,पक्षात कुणीही वाईट विधाने करू नका; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

पुणे : आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवारांना मतदान केले, त्यांनीच आमचे आरक्षण संपवले; हाकेंचा आरोप

महाराष्ट्र : पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

महाराष्ट्र : 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का? (Video)

महाराष्ट्र : नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

महाराष्ट्र : कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

महाराष्ट्र : 'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं

धाराशिव : 'नुकसान कितीही मोठे असूद्या, शासन मदत करणार'; अजित पवारांची शेतकऱ्यांना ग्वाही!

कोल्हापूर : Kolhapur Politics: अरुण डोंगळे यांच्या 'हातात' राष्ट्रवादीचे 'घड्याळ'