शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : जेव्हा काजोल धपकन पडते! 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की

फिल्मी : न्यासा देवगणसोबत दिसला अक्षय कुमारचा मुलगा, डेटिंग करत असल्याच्या चर्चेला उधाण

फिल्मी : अखेर 'औरों में कहाँ दम था'ची रिलीज डेट लॉक, अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार

फिल्मी : पान मसाला जाहिरातीमधून अक्षयची माघार, आता अजय अन् शाहरुखसोबत 'या' अभिनेत्याची एन्ट्री

फिल्मी : अजय-काजोलने लेक न्यासाच्या शिक्षणावर किती केलाय खर्च ? ऐकून उंचावतील तुमच्या भुवया

फिल्मी : लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

फिल्मी : अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर

फिल्मी : ना अजय देवगन ना लेक युगचा, काजोलच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर 'हा' फोटो

फिल्मी : अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट

फिल्मी : 'मैदान' आणि 'बडे़ मियां छोटे मियां' बॉक्स ऑफिसवर भिडले, पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर