शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : ५७व्या वाढदिवशी अजय देवगणने स्वत:ला दिलं मोठं गिफ्ट, बॉलिवूडच्या सिंघमने खरेदी केली मर्सिडीज कार

फिल्मी : मेणबत्तीपासून आग निर्माण होण्याचा धोका...; अजय देवगणच्या वाढदिवशी पत्नी काजोल हे काय म्हणाली?

फिल्मी : माझं त्यांच्याबरोबर…, 'दृश्यम २' च्या सेटवर मराठी अभिनेत्रीला तब्बू अन् अजय देवगणने दिलेली 'अशी' वागणूक, म्हणाली...

फिल्मी : 'गोलमाल ५'ची शूटिंग सुरू, अक्षय कुमारची एन्ट्री, शर्मन जोशी परतला; पाहा सेटवरील मजेशीर व्हिडीओ

फिल्मी : 'गोलमाल ५'मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री, अजय देवगणशी टक्कर; कधी प्रदर्शित होणार?

फिल्मी : वयाच्या १४ व्या वर्षी 'सिंघम'ला जडलेलं दारुचं व्यसन, अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : वेश्या व्यवसायावर आधारित सिनेमा, दिवसा नाही रात्रीचं व्हायचं शूटिंग; मिळालेत ४९ पुरस्कार, तुम्ही पाहिलाय का?

फिल्मी : मोहनलाल यांच्या 'दृश्यम ३'च्या रिलीज डेटची घोषणा; 'या' दिवशी चित्रपटगृहात येणार, फक्त काही दिवस बाकी!

फिल्मी : मदतीचा आदर आहे, पण मला तुमची...; सलमान-अजय देवगणने केलेल्या आर्थिक मदतीविषयी राजपाल यादवची टिप्पणी

फिल्मी : 'या' अभिनेत्यामुळे तब्बू आजही अविवाहित, वयाच्या 54 व्या वर्षीही जगतीये सिंगल आयुष्य