शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'दृश्यम ३' कडून थ्रिलरची अपेक्षा ठेवू नका, दिग्दर्शकाने केलं स्पष्ट; असं का म्हणाले जीतू जोसेफ?

फिल्मी : दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत

फिल्मी : मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा होणार कल्ला! अजय देवगणसह 'धमाल ४'मध्ये 'हे' कलाकार झळकणार

फिल्मी : माझी मुलगी बॉलिवूडमध्ये कधीच येणार नाही; काजोलचं मोठं विधान, काय आहे यामागील कारण?

फिल्मी : अजय-रितेशच्या 'रेड-२' मध्ये झळकली २४ वर्षीय मराठी अभिनेत्री; काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाली...

फिल्मी : अजय देवगणच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : अश्लील सिनेमात काम करुन कमावले पैसे, सलमान खानच्या 'या' हिरोईनविरोधात तक्रार दाखल

फिल्मी : 'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे

फिल्मी : Son Of Sardar 2 Movie Review: 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका

फिल्मी : 'धडक २'ला मागे टाकत 'सन ऑफ सरदार २'ची बाजी, इतक्या कोटींचा जमवला गल्ला, जाणून घ्या 'सैयारा'चं कलेक्शन