ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या FOLLOW Aishwarya rai bachchan, Latest Marathi News
ऐश्वर्या व सलमानच्या लव्हस्टोरीचा हा किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...
करण जोहरने ऐश्वर्याला किसिंग सीन करायला देखील सांगितला होता. मात्र ऐश्वर्याने स्पष्ट नकार दिला होता. तिने अशा सीन मध्ये कम्फर्टेबल नसल्याचे सांगितले होते. ...
सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नांच्या वाढदिवसाचा एक किस्सा व्हायरल होतो आहे. ...
ऐश्वर्या राय बच्चनबद्दल हे शब्द ऐकताच जया बच्चन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती आणि त्यानंतर त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. ...
दी सिनेमात काम करण्याआधी स्नेहा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत काम करत होती. बॉलिवूडमध्ये २०१५ साली 'बेजुबान इश्क' सिनेमात शेवटची झळकली होती. ...
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक इंटरेस्टिंग किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...
ऐश्वर्या रायच्या वहिनीनेदेखील २००९ साली मिसेस इंडियाचा किताब पटकावलेला आहे. ...
दिशा सालियनने ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर म्हणून देखील काम केले होते. ...