Solapur-Mumbai Airplane Service: बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. ...
Britain's F-35B Fighter Aircraft : ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५बी या विमानाची जपानमध्ये आपातकालीन लँडिंग करावी लागली आहे. जपानमधील कागोशिमा विमानतळावर हे विमान उतरवण्यात आलं. त्यामुळे नियमित उड्डाणांना काही उशीर झाला. ...
Sudan News: सुदानच्या हवाई दलाने दार्फुर येथील न्याला विमानातळावर उतरलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) विमानावर जबर हल्ला केला असून, या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच या विमानातून प्रवास करत असलेल्या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...
गेल्या ४ महिन्यांपासून पुणे विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने पुणे विमानतळावर पक्षी धडकण्याचा १२ घटना घडल्या आहेत ...