लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

आई एअरपोर्टवर मुलाला विसरून विमानात बसली आणि.... - Marathi News | Saudia passenger jet sv 832 turns around after mother forgets her baby at Aitport | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आई एअरपोर्टवर मुलाला विसरून विमानात बसली आणि....

एक महिला तिच्या मुलाला टर्मिनलच्या वेटिंग रूम एरियामध्येट विसरून आली होती. ...

आई बाळाला विमानतळावर विसरली, प्रसंगावधान राखत वैमानिकाने फ्लाइट मागे वळवली - Marathi News | Mother forgot her child on airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आई बाळाला विमानतळावर विसरली, प्रसंगावधान राखत वैमानिकाने फ्लाइट मागे वळवली

प्रवासाला निघाल्यावर अनेकजण घाईगडबडीत एखादी वस्तू किंवा सामान सर्रासपणे विसरतात. असे तुमच्याही बाबतीत घडले असेल. मात्र... ...

इथिओपियातील विमान दुर्घटनेत भारतीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | shikha garg and other indians died in ethiopian airlines plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथिओपियातील विमान दुर्घटनेत भारतीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही इथिओपियातील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मृतांमध्ये गर्ग यांचा समावेश असल्याची माहिती दिली. ...

इथिओपियातील विमान दुर्घटनेत 4 भारतीयांचा मृत्यू - Marathi News | Ethiopian plane crash Highlights: Four Indians among 157 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथिओपियातील विमान दुर्घटनेत 4 भारतीयांचा मृत्यू

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी (10 मार्च) समोर आली आहे. ...

इथिओपियाचे विमान कोसळले, 157 प्रवासी करत होते प्रवास - Marathi News | Ethiopian airplane crash, 157 passengers were traveling | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथिओपियाचे विमान कोसळले, 157 प्रवासी करत होते प्रवास

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. ...

खुशखबर...वर्षभर विमान प्रवास मोफत; फक्त इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करा - Marathi News | Good news ... Free air travel throughout the year; Just delete the post on the installagram | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर...वर्षभर विमान प्रवास मोफत; फक्त इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करा

४ महिन्याचं बाळ प्लेनमध्ये म्हणालं; 'मी रडलो किंवा ओरडलो तर माफ कराल!' - Marathi News | This mothers gesture for co passengers in a flight goes viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :४ महिन्याचं बाळ प्लेनमध्ये म्हणालं; 'मी रडलो किंवा ओरडलो तर माफ कराल!'

सामान्यपणे जेव्हा आपण थिएटरमध्ये सिनेमा बघत असतो.... फ्लाइट, ट्रेन किंवा बसने प्रवास करत असतो तेव्हा अचानक एखाद्या लहान बाळाच्या रडण्याचा जोरजोरात आवाज येतो. ...

'गुडलक' साठी विमानासमोर फेकलं त्याने नाणं, कोट्यवधीचं नुकसान! - Marathi News | Chinese airline lucky air sues man who threw coins into Airplanes engine for good luck | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'गुडलक' साठी विमानासमोर फेकलं त्याने नाणं, कोट्यवधीचं नुकसान!

अंधविश्वास केवळ आपल्या देशात आहे असं नाही. जगभरातील लोकं आपलं नशीब चमकवण्यासाठी आणि स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी नको नको ते करतात. ...