Nagpur : नागपुरातून सध्या मुंबईकडे दररोज आठ विमानांचे उड्डाण होते. यापैकी दोन उड्डाणे एअर इंडिया, तर सहा इंडिगो एअरलाइन्स संचलित करतात. परंतु, या दोनच कंपन्यांमध्ये असलेली स्पर्धेची कमतरता हीच तिकीट दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जाते. ...
बुधवारी एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाला आहे, यामुळे दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या. ...
चीनची बजेट एअरलाइन, स्प्रिंग एअरलाइन्सने एअर होस्टेस उमेदवारांसाठी, विशेषतः २५ ते ४० वयोगटातील विवाहित महिला आणि मातांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. या निर्णयाचे कौतुक होत असले तरी, कंपनीने वापरलेल्या (एअर आंटी) या पदवीमुळे वाद निर्माण झाला आहे. ...
Nagpur : नव्या नियमानुसार वैमानिकाने सलग दोन रात्री उड्डाण केले असेल, तर त्याला ४८ तासांची अनिवार्य विश्रांती कालावधी मिळेल. जर ड्यूटी सतत रात्रीची नसेल, तर पूर्वीप्रमाणेच १४ तास ४५ मिनिटांचा विश्रांती कालावधी लागू राहील. ...