शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : मोजून मोजून दमाल! PM मोदींच्या १ तास हवाई सफरीवर ‘इतके’ कोटी खर्च; आकडा ऐकून व्हाल अवाक्

व्यापार : How Tata Named AIR INDIA: पत्र उघड! टाटांनी कसे ठेवलेले एअर इंडियाचे नाव? 75 वर्षांपूर्वी ओपिनिअन पोल घेतलेला

व्यापार : “Air India मध्ये आपले मनापासून स्वागत आहे”; रतन टाटांनी दिला प्रवाशांना खास संदेश

राष्ट्रीय : मोदी सरकार आणखी काय काय विकणार? कंपन्यांची भली मोठ्ठी यादी तयार

व्यापार : Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट मिळाली; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल

व्यापार : Tata Air India Take Over: टाटा समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

व्यापार : मोदी सरकारने मुहूर्त चुकवला! Air India हस्तांतरणाला विलंब; TATA ला आणखी वाट पाहावी लागणार?

व्यापार : Air India ला टाटा समुहाला द्यावी लागणार रॉयल्टी?; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

व्यापार : Air India घरवापसीचे TATA चे स्वप्न भंगणार? निर्गुंतवणुकीविरोधात भाजप नेत्याची हायकोर्टात याचिका

व्यापार : Air India ची घरवापसी लांबणार! TATA ला आणखी वाट पाहावी लागणार; कधी होणार अधिग्रहण?