शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

जरा हटके : एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

राष्ट्रीय : Aeroplane Black Box: 'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? विमान अपघातानंतर सर्वात आधी का शोधतात याला – जाणून घ्या नेमकं काम

फिल्मी : अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे 'हा' सिनेमा आला चर्चेत! सत्य घटनेवर आधारीत, IMDB वर ७.८ रेटिंग

व्यापार : विमान अपघातानंतर लगेच दुसरा 'धक्का'! एअर इंडियाचं कोट्यवधींचं नुकसान, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त

राष्ट्रीय : Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

राष्ट्रीय : Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर

व्यापार : टाटा समूहाची 'आकाशात' नवी झेप! एअरबससोबत बनवणार हेलिकॉप्टर; 'या' राज्याला मिळणार लाभ

व्यापार : फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ट्रॅव्हल तिकिटाच्या पैशात विमानाने फिरा; एअर इंडियाने आणली ऑफर