शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...

मुंबई : एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले

सोशल वायरल : Air India: प्रवाशांच्या सामानाची कर्मचाऱ्यांकडून अशी वाहतूक, नेटकरी संतापले, टाटांना विचारला प्रश्न

मुंबई : एअर इंडियाने आसन संख्येपेक्षा ३० तिकिटे जास्त विकली होती; प्रवाशांना फटका

मुंबई : वैमानिक आले नाहीत, विमान लटकले साडेतीन तास  

नागपूर : मुंबई विमानतळावर नागपुरातील प्रवाशांचे हाल; एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाकडे दुर्लक्ष

मुंबई : विमान प्रवास आणखी ५ टक्क्यांनी महागला; ‘विस्तारा’च्या वैमानिकांच्या सुट्ट्यांचा परिणाम 

फिल्मी : प्रसिद्ध निर्मात्याचा एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप, कंपनी उत्तर देत म्हणाली...

राष्ट्रीय : दारू पिऊन ड्यूटीवर आली, महिला वैमानिक निलंबित