lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर पोलीस

अहमदनगर पोलीस

Ahmednagar police, Latest Marathi News

 रेखा जरे हत्याकांड प्रकरण : बोठेसह  सहा आरोपींना हैदराबादमधून घेतले ताब्यात  - Marathi News | Rekha Jare murder case: Six accused including Bothe arrested from Hyderabad | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर : रेखा जरे हत्याकांड प्रकरण : बोठेसह  सहा आरोपींना हैदराबादमधून घेतले ताब्यात 

 बोठेसह आणखी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज  पाटील यांनी दिली.  ...

बोठे याच्यापासून जरे कुटुंबियांना धोका; मागितले पोलीस संरक्षण - Marathi News | Endanger the family; Police protection sought | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :बोठे याच्यापासून जरे कुटुंबियांना धोका; मागितले पोलीस संरक्षण

पत्रकार बाळ ज बोठे याच्यापासून आमच्या कुटंबियांच्या जिविताला धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे यांनी केली आहे. ...

पाथर्डी तालुक्यातील पाडळीत नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला - Marathi News | A nine-year-old boy was attacked by a leopard in Padli in Pathardi taluka | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पाथर्डी तालुक्यातील पाडळीत नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील धीरज बाळू गर्जे (वय-9 वर्षे) या मुलावर पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने हल्ला केला. ...

नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील कोरोनाबाधित - Marathi News | Nagar's District Superintendent of Police Manoj Patil coronated | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील कोरोनाबाधित

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. ...

आपटीचे माजी सरपंच व भाजप युवा मोर्चाचे सदस्य नंदू गोरे यांच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई, एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | Action against former Sarpanch of Apti and BJP Yuva Morcha member Nandu Gore under Mocca, lodged in Nashik Jail for one year | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आपटीचे माजी सरपंच व भाजप युवा मोर्चाचे सदस्य नंदू गोरे यांच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई, एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध

भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत. ...

नगर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविले - Marathi News | A policeman was blown up by a tanker on the Nagar-Aurangabad highway | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविले

गुरुवारी (दि.२४) पहाटे बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-याला भरधाव टँकरने उडविले. या अपघातात वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नदीम शफी शेख (वय ३४) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ...

अवघ्या साडेतीन हजारात तयार झाली सॅनिटायझेशन व्हॅन : पोलीस प्रशासनाचा उपक्रम - Marathi News | Three and a half thousand sanitization vans: police administration initiative | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अवघ्या साडेतीन हजारात तयार झाली सॅनिटायझेशन व्हॅन : पोलीस प्रशासनाचा उपक्रम

बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मोटार परिवहन विभागाने अवघ्या साडेतीन हजार रुपयात सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. ...

संचारबंदीचे उल्लंघन : पोलिसावर गुन्हा दाखल - Marathi News | Violation of communications barrier: Police register crime | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संचारबंदीचे उल्लंघन : पोलिसावर गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असताना विनाकारण फिरताना व तोंडाला मास्क न लावल्याच्या कारणामुळे राज्य राखीव दलातील एका पोलिसावर राशीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...