A nine-year-old boy was attacked by a leopard in Padli in Pathardi taluka | पाथर्डी तालुक्यातील पाडळीत नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

पाथर्डी तालुक्यातील पाडळीत नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील धीरज बाळू गर्जे (वय-9 वर्षे) या मुलावर पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने हल्ला केला. त्याचे आजोबा कारभारी गर्जे यांनी काठीने
बिबट्याला प्रतिकार केला म्हणुन धीरजचा प्राण वाचला. आज पहाटे साडेपाच वाजता पाडळी येथील म्हसोबा मंदीरा शेजारी गर्जे वस्तीवर ही घटना घडली.

Web Title: A nine-year-old boy was attacked by a leopard in Padli in Pathardi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.