lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर पोलीस

अहमदनगर पोलीस

Ahmednagar police, Latest Marathi News

संतापजनक : कोरोनाने मयत झालेल्या तरुणाची बळजबरीने मालमोटार घेतली ताब्यात - Marathi News | Outrageous: Corona forcibly seizes property of deceased youth | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संतापजनक : कोरोनाने मयत झालेल्या तरुणाची बळजबरीने मालमोटार घेतली ताब्यात

एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे ...

'तो' म्हणाला- जिना चाहता है तो ५० लाख देना पडेगा - Marathi News | He said, "If he wants to live, he will to pay Rs 50 lakh." | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :'तो' म्हणाला- जिना चाहता है तो ५० लाख देना पडेगा

'जिंदगी सहीसलामत जिना चाहता है तो पचास लाख रुपये देना पडेगा, पुलीस के पास गया तो तेरी जान सौ टका जायेगी' अशी फोनवरून धमकी देत व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...

प्रवाशांची लूटमार करणारी पारनेर तालुक्यातील टोळी जेरबंद - Marathi News | Gang arrested in Parner taluka for looting passengers | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :प्रवाशांची लूटमार करणारी पारनेर तालुक्यातील टोळी जेरबंद

रात्रीच्या वेळी प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत लूटमार करणारी चौघांची टोळी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रोड परिसरातून जेरबंद केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ...

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून - Marathi News | Murder of a young man by throwing a stone at his head | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात कच्चा रोडवर मंगळवारी (दि.१६) रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...

चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र लांबवणारे आरोपी अटकेत  - Marathi News | Accused arrested for threatening Mangalsutra with knife | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र लांबवणारे आरोपी अटकेत 

मारहाण करून जखमी करणाऱ्या  आरोपींना पोलिसांनी अटक केली ...

खंडणीतूनच झाली व्यापारी हिरण यांची हत्या : पाच आरोपींना अटक  - Marathi News | Deer killed for ransom: Five accused arrested | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :खंडणीतूनच झाली व्यापारी हिरण यांची हत्या : पाच आरोपींना अटक 

बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड खंडणीतून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ...

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ८२ दिवसांपासून  बोठे लपला होता  हैदराबादमध्ये  - Marathi News | Rekha Jare murder case: Bothe had been hiding in Hyderabad for 82 days in disguise | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ८२ दिवसांपासून  बोठे लपला होता  हैदराबादमध्ये 

 यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे हा  तब्बल ८२ दिवसांपासून वेषांतर करून हैदराबादमध्ये लपला होता. ...

चार पिस्टल अन सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक - Marathi News | Two arrested with four pistols and six live cartridges | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :चार पिस्टल अन सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे  पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. ...