बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे. Read More
Tadap Trailer Out: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू सिनेमा ‘तडप’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...
बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. पण तूर्तास तरी अण्णाच्या लेकाची कमी अन् अण्णाच्या होणाऱ्या सूनबाईचीच चर्चा जोरात आहे. ...
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्टार किड्सचे डेब्यूची चर्चा आहे. सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी आणि प्रनूतन या स्टारकिड्सनी बी-टाऊनमध्ये पदार्पण केले आहे. ...