लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : ख्रिस गेलला कुणीही विसरू शकत नाही, पाहा हा खास व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: Nobody can forget Chris Gayle, watch this special video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ख्रिस गेलला कुणीही विसरू शकत नाही, पाहा हा खास व्हिडीओ

गेलपुढे महान गोलंदाजही नतमस्तक होताना साऱ्यांनीच पाहिले आहेत. त्यामुळे गेलची फलंदाजी क्रिकेट विश्वात कुणीही विसरू शकत नाही.  ...

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजने केला शेवट गोड, अफगाणिस्तानचा 'भोपळा' कायम - Marathi News | ICC World Cup 2019: West Indies win over Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजने केला शेवट गोड, अफगाणिस्तानचा 'भोपळा' कायम

वेस्ट इंडिजने 23 धावांनी हा सामना जिंकला. ...

ICC World Cup 2019 : ख्रिस गेलचा वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना, ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | ICC World Cup 2019: WI vs AFG is a Chris Gayle's last World Cup match, chance to break Brian Lara's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ख्रिस गेलचा वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना, ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरचा सामना आज खेळणार आहे. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील - Marathi News | ICC World Cup 2019: Strong effort for Afghanistan's first win in the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील

आता विश्वचषक स्पर्धेत काही दिग्गज संघांविरुद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने त्यांना कमकुवत समजणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडला मागे टाकत पाकिस्तान चौथ्या स्थानावर दाखल - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan ranks fourth before England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडला मागे टाकत पाकिस्तान चौथ्या स्थानावर दाखल

आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानने आणला फेस, तरी पाकिस्तानने जिंकली रेस - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan won the match against Afghanistan in last over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानने आणला फेस, तरी पाकिस्तानने जिंकली रेस

अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे 228 धावांचे आव्हान ठेवले होते. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांची स्टेडियममध्येच हाणामारी, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: Fans of Pakistan and Afghanistan clash at the stadium, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांची स्टेडियममध्येच हाणामारी, पाहा व्हिडीओ

लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरु असताना दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानला सावध खेळण्याची गरज - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan need to be alert against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानला सावध खेळण्याची गरज

पाकिस्तान संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सावध पवित्रा घेण्याची शक्यता आहे. ...