शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अदानी

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.

Read more

व्यापार : गौतम अदानींच्या अडचणी थांबेना; आता अदानी समुहाच्या ऑडिट फर्मची चौकशी होणार

व्यापार : सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडणार! अदानी समुह आणखी एक कंपनी विकत घेणार

व्यापार : गौतम अदानींना मोठा झटका; हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने वाढवली तपासाची व्याप्ती

राष्ट्रीय : शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

व्यापार : 'या' कंपनीचा व्यवसाय खरेदी करणार अदानी? दिग्गज उद्योजकासोबत चर्चा, १३ टक्क्यांनी शेअर वाढला

व्यापार : Stock Market Open: सेन्सेक्स ३६२ अंकांनी वधारला, निफ्टी १९८०० पार; अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी

आंतरराष्ट्रीय : आता काय होणार? इस्रायलमध्ये 10 भारतीय कंपन्यांचा मोठा व्यवसाय; युद्धाने चिंता वाढवली

व्यापार : इस्रायल हमासच्या झटक्यानंतर जबरदस्त रिकव्हरी, Adani समूहाचे शेअर्स सावरले

व्यापार : भारतात Disney व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत, OTT साठी अदानी-अंबानी येणार आमने-सामने?

चंद्रपूर : अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीचे सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी टाॅवरवर चढले