लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Gondia: भरधाव ट्रक शेतात उलटला, दोन जण गंभीर  - Marathi News | Gondia: Rushing truck overturns in field, two critical | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: भरधाव ट्रक शेतात उलटला, दोन जण गंभीर 

Gondia Accident News : वडसा कोहमारा राज्यमार्ग २७५ वर बुधवारी सकाळी हेटी खामखुरा गावानजीक एक भरधाव मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या शेतात उलटला. यात दोन जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी घडली.  ...

दोघांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाने केली मृतदेहाची अवहेलना - Marathi News | The son of the BJP leader who crushed both of them ignored the dead body | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोघांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाने केली मृतदेहाची अवहेलना

आरोपी जय घरत फरार; पोलिसांच्या तपासावरच नागरिकांना संशय ...

कार-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर - Marathi News | a two whleeler was seriously injured in an accident involving a car and a two whleeler in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

कार व दुचाकीची धडक हाेऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ...

भरधाव कार वळणावर ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी - Marathi News | A speeding car collided with a truck on the bend, the driver died on the spot, one was seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कार वळणावर ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर कार ट्रकच्या समोरील भागाच्या खाली घुसली. ...

दुचाकीला रानडुकरांची धडक, डोक्याला दुखापत होऊन युवकाचा मृत्यू, लग्नाला जायला निघाला... - Marathi News | Bhandara Accident News: A wild boar collided with a two-wheeler, a youth died of head injuries, he was about to go to a wedding... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकीला रानडुकरांची धडक, डोक्याला दुखापत होऊन युवकाचा मृत्यू, लग्नाला जायला निघाला...

Bhandara Accident News: धावत्या दुचाकीला रानडुक्करने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसला. उपचार दरम्यान दुचाकीचालक समीर गजभिये (३३, एकलारी) याचा मृत्यू झाला. त्यासोबत असलेल्या युवकाला किरकोळ जखम झाली. ...

बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्यांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | A truck hit those carrying Jyot on the occasion of Sacrifice Day; One dead, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्यांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले... ...

Pune: भरधाव टेम्पोची पादचारी कुटुंबाला धडक; सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding tempo pedestrian hits family Death of a six year old child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव टेम्पोची पादचारी कुटुंबाला धडक; सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू

टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध सुरु ...

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | 19 year old killed in hit and run by unknown vehicle Incident on Pune Nashik Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावरील घटना

तिघे एका दुचाकीवरून रात्री घरी येताना भोरवाडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली ...