लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Ratnagiri: बसच्या खिडकीत डोके टेकून झोपणे चिमुकलीच्या जिवावर, टेम्पो जोरदार घासून गेल्याने डोक्याच्या झाल्या चिंधड्या - Marathi News | Death of girl sleeping in bus window in khed Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: बसच्या खिडकीत डोके टेकून झोपणे चिमुकलीच्या जिवावर, टेम्पो जोरदार घासून गेल्याने डोक्याच्या झाल्या चिंधड्या

शाळेला सुटी असल्याने आणि गावी नातेवाइकांचे लग्न असल्याने ती कुटुंबासमवेत जामसूद येथे येत हाेती ...

अजिंठा घाटात बस उलटली, कुंपणामुळे दरीपासून संरक्षण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला - Marathi News | The bus overturned at Ajantha Ghat, a major disaster was averted as the fence protected it from the valley | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा घाटात बस उलटली, कुंपणामुळे दरीपासून संरक्षण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला

या अपघातात ९ प्रवाशी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे ...

विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू

उन्हाळी सुटीनिमित्त विवाहिता भावाच्या घरी आली होती, नातेवाईकांच्या भेटीनंतर घरी जाताना झाला अपघात ...

डंपरची दुचाकीला धडक; दोघे जखमी - Marathi News | Dampar hit the bike; Both injured in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डंपरची दुचाकीला धडक; दोघे जखमी

नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर राजापूर (ता. संगमनेर) गावाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली. ...

वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात - Marathi News | two youths of mehkar were killed in an accident in washim and three people were injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात

वाशिम जिल्ह्यात घडलेल्या अपघातात मेहकर येथील दाेन युवक जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ...

अकोला-वाशीम राज्य मार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जण ठार - Marathi News | Fatal car accident on Akola-Washim state road; Five people were killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-वाशीम राज्य मार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जण ठार

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, कारमधील इतर व्यक्ती गंभीर असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली. ...

लटकत, लोंबकळत प्रवासामुळे ५६५ जणांचा बळी; प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त - Marathi News | as many as about 565 people have been death in the accident due to hanging on the door in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लटकत, लोंबकळत प्रवासामुळे ५६५ जणांचा बळी; प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त

गेल्या काही वर्षांत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

पिकअपची दुचाकीला धडक, नवरदेवाची आई ठार - Marathi News | Pick-up collides with two-wheeler one dead | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पिकअपची दुचाकीला धडक, नवरदेवाची आई ठार

आपल्या लहान मुलाचे लग्न आटाेपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...