lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिजीत केळकर

अभिजीत केळकर

Abhijit kelkar, Latest Marathi News

अभिजीत केळकरने तुझे माझे जमेना, मधु इथे आणि चंद्र तिथे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तर काकस्पर्श, बालगंधर्व या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Read More
Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले! - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Pushkar Listener Tells how Abhijit Kelkar tricked him into coming to Bigg Boss! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले!

अभिनेता पुष्‍कर श्रोत्री याने बिग बॉसच्‍या घरात प्रवेश करण्‍यापूर्वी अभिजीत केळकरने त्‍याला कसे खोटे सांगितले ते सांगत आहे.   ...

Bigg Boss Marathi 2 : हे काय झालं, अभिजीत केळकर काय लपवतोय पलंगाखाली ? - Marathi News | Abhijeet kelkar hiding something under the bed in bogg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : हे काय झालं, अभिजीत केळकर काय लपवतोय पलंगाखाली ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सदस्यांची धम्माल सुरू आहे. काल घरामध्ये प्रसाद ओकने एंट्री घेतली. ...

Bigg Boss Marathi 2 – केळकर आणि बिचुकलेमध्ये या कारणामुळे रंगला वाद, वाचा सविस्तर - Marathi News | Bigg Boss Marathi 2 - Kelkar and Abhijeet Bichukle Dispute The Cause, Read The Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 – केळकर आणि बिचुकलेमध्ये या कारणामुळे रंगला वाद, वाचा सविस्तर

या टास्कमध्ये बिग बॉस यांनी सगळ्या सदस्यांना घराचा कॅप्टन होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता ही संधी कोणीच गमवू इछित नाही आणि कॅप्टन होण्यासाठी सगळेच सदस्य जीव तोडून प्रयत्न करणार हे निश्चित. ...

Bigg Boss Marathi 2 : कोण म्हणाला अभिजीत केळकरला बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वोत्त्म स्पर्धक ? - Marathi News | who said abhijeet kelkar is a best contestant in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : कोण म्हणाला अभिजीत केळकरला बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वोत्त्म स्पर्धक ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सुरू असलेल्या टास्कमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देत आहेत. ...

Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात या अभिनेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This actor got wild card entry in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात या अभिनेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

बिग बॉसच्या घरात आता होणार या सदस्याची एन्ट्री ...

बिग बॉस मराठी २ : घरातील हा सदस्य जीवाच्या आकांताने सांगतोय, मला बाहेर काढा - Marathi News | Abhijit kelkar request to bigg boss for remove him from room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातील हा सदस्य जीवाच्या आकांताने सांगतोय, मला बाहेर काढा

काही सदस्यांना वाटले कि हा टास्कचा भाग असावा आणि या घटनेनंतर घरामध्ये मर्डर मिस्ट्री हा टास्क सुरु झाला होता. ...

बिग बॉस मराठी २ : अरे बापरे...! अभिजीत केळकर घरातून झाला अचानक गायब ? - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Abhijit Kelkar was missing from house? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : अरे बापरे...! अभिजीत केळकर घरातून झाला अचानक गायब ?

अभिजीत केळकर स्टोअर रूममध्ये गेला आणि त्या रूममधून अचानक गायब झाला. इतर सदस्यांना याची काहीच कल्पना नाही. ...

अभिजीत अजून एकदा कॅप्टन झाला पाहिजे - तृप्ती केळकर - Marathi News | bigg boss marathi abhijeet kelkar become a captain again | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत अजून एकदा कॅप्टन झाला पाहिजे - तृप्ती केळकर

अभिजीत अजून एकदा कॅप्टन झाला पाहिजे - तृप्ती केळकर ...