नागार्जुन, फोटो FOLLOW Akkineni nagarjuna, Latest Marathi News अक्किनेनी नागार्जुन साऊथ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अभिनेता, निर्माता, नर्तक अशी त्याची ओळख आहे.नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता. Read More
वयाची पन्नाशी कधीच ओलांडलेली तब्बू आजही अविवाहित आहेत ...
समंथा आणि नागा चैतन्यच्या पॅचअपची जोरदार चर्चा ...
नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आज ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...
रिपोर्टनुसार, अनेक साऊथ स्टार्स आहेत ज्यांचेकडे प्रायव्हेट जेट आहे ज्याची किंमत 50 ते 80 कोटी आहे. ...
घटस्फोटानंतर सामंथाने नागा चैतन्यकडून घेतलेल्या पोटगीच्या रकमेची चर्चा रंगलीये.... ...
Love Story in PICS : अभिनेत्री अमला अक्किनेनी हिचा आज वाढदिवस. अमलाची एक खास ओळख म्हणजे साऊथचा सुपरस्टार नागार्जुनची ती पत्नी. अमला आज तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...
समांथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यासोबत लग्न केलं आहे. मात्र अलीकडे या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु आहे. ...