नागार्जुन, मराठी बातम्या FOLLOW Akkineni nagarjuna, Latest Marathi News अक्किनेनी नागार्जुन साऊथ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अभिनेता, निर्माता, नर्तक अशी त्याची ओळख आहे.नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता. Read More
नागार्जुन आपल्या कुटुंबासोबत मालदीव दौऱ्यावर जाणार होता. ...
नागा सरोजा ही नागार्जुन यांची तिसरी मोठी बहिण होती. ...
समांथा प्रभूबरोबरच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? ...
साखरपुड्यानंतर इटलीमध्ये लग्नाच्या तयारीत सुरु झाली होती या लग्नासाठी 700 सेलिब्रिटी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होते, पण... ...
Nagarjuna : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभु यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता... ...
Nagarjuna Birthday : नागार्जुनच्या लव्ह लाईफची त्याच्या चित्रपटांइतकीच चर्चा झाली. होय, त्यानं दोन लग्न केलीत. एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचं त्याचं अफेअरही चांगलंच गाजलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तब्बू ( Tabu) होती. ...
Nagarjuna Akkineni Birthday Special : साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन याचा आज वाढदिवस आहे. चित्रपटांबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत राहिला... ...
होय, तूर्तास चर्चा तीच आहे... ...