शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोन कंपन्यांसह गोदामालाही भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 08:46 IST

बायोसेन्स कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यापाठोपाठ स्पॅन डायग्नोस्टीक आणि प्रशांत कॉर्नर या मिष्टान्न निर्मितीच्या गोदामालाही आगीची झळ बसली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.

ठाणे : वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, रोड क्रमांक ३१ येथील बायोसेन्स ए तुलिप डायग्नोस्टिक तसेच स्पॅन डायग्नोस्टीक या दोन कंपन्यांसह एका मिठाईच्या गोदामालाही शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.बायोसेन्स कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यापाठोपाठ स्पॅन डायग्नोस्टीक आणि प्रशांत कॉर्नर या मिष्टान्न निर्मितीच्या गोदामालाही आगीची झळ बसली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच ठाणेअग्निशमन दलाच्या जवानांनी आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासांनी सायंकाळी ७ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.घटनास्थळी वागळे इस्टेट, पाचपाखाडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी चार फायर इंजिन, चार वॉटर टँकर, चार जंम्बो वॉटर टँकर आणि दोन रेस्क्यू वाहनांच्या मदतीने मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, उपअधिकारी समाधान देवरे तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संतोष कदम यांच्या पथकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली. आगीचे नेमकी कारण समजू शकले नसून वागळे इस्टेट पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेfireआगFire Brigadeअग्निशमन दल