शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या कालव्यांत झाडाझुडुपांचे साम्राज्य

By admin | Updated: October 28, 2015 23:12 IST

सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे

डहाणू : सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे. दरवर्षी या कालव्याच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च होतो. त्यांची अवस्था सुधारावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी असून त्यांची दखल खात्याने कधीच घेतली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यातील मोठमोठाले खड्डे आजही दुरुस्त झालेले नाहीत. परिणामी, अनेक भागांत हे कालवे उखडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना गळती लागून शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे खात्याने त्यांच्या देखभालीकडे लक्ष देऊन त्यांची दुरवस्था थांबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. काही दिवसांपासून या त्यांना सतत कोठे ना कोठे भगदाड पडत आहे. त्यातील अपुऱ्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांवर दुबार पिके घेण्याच्या संधीला मुकण्याची वेळ आली आहे. यामुळे येथील भातशेती धोक्यात आली आहे. याशिवाय, त्यात ठिकठिकाणी गाळही साठला आहे. (वार्ताहर)सूर्या प्रकल्पातील कवडास आणि धामणी धरणांचे पाणी शेतीला पुरवण्यासाठी ३० वर्षांपूर्वी डावा आणि उजवा तीर कालवे बांधण्यात आले आहेत. त्यांचे निकृष्ट बांधकाम आणि त्यांच्या देखभाल तसेच दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे कालव्यांना गळती लागून त्यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. याचे प्रमाण वाढल्याने आणि अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने येथील शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.