शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खूनाची धमकी देत उद्योजकांकडून सहा लाखांची खंडणी उकळणारे तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 16:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खूनाची धमकी देत उद्योजकाकडून सहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्र्यंबक पटेकर (२५, रा. अंबिकानगर, ठाणे ...

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई आणखी ६० लाखांची केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: खूनाची धमकी देत उद्योजकाकडून सहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्र्यंबक पटेकर (२५, रा. अंबिकानगर, ठाणे), सोमनाथ दाभाडे (३५, रा. जयभवानीनगर, ठाणे)आणि शरद मोहतेकर (४०, चितळसर, ठाणे) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार काही जणांकडून सुरू आहेत. या संदर्भातील काही तक्र ारी उद्योजकांच्या ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन (टिसा) या संघटनेकडे आल्या होत्या. त्याच अनुषंगाने एका उद्योजकाने दिलेल्या तक्रारीनुसार पटेकर याच्यासह तिघांनी मिळून जानेवारी २०२० ते २९ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या दरम्यान त्यांना एमआयडीसीतील जागेच्या विक्री व्यवहारामध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीबरोबरच व्यवहार करण्याची धमकी त्यांनी दिली. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे ३५ लाखांच्या खंडणीचीही मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर ठार मारण्याचीही त्यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे जागेच्या व्यवहारामध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच त्यांच्या जीवाला धोका येऊ नये म्हणून भीतीपोटी या तिघांनाही २७ मार्च २०२० रोजी चार लाख रुपये तसेच १४ सप्टेंबर रोजी दोन लाख रुपये अशी सहा लाखांची रक्कम या उद्योजकाने दिली. त्यानंतरही जागेच्या हस्तांतरण व्यवहारामध्ये त्यांनी या उद्योजकाकडे आणखी ६० लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना पुन्हा खूनाची धमकी देण्यात आली. अखेर या प्रकाराला कंटाळून या उद्योजकाने २ डिसेंबर रोजी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि रवींद्र फड आदींच्या पथकाने या तिघांनाही २ डिसेंबर रोजी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.....................................

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी