शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Thane Murder: ठाण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

By अजित मांडके | Updated: May 15, 2025 22:42 IST

Thane Crime: ठाण्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क: ठाण्यातील चिरागनगर भागातील दर्शन शिंदे (वय, २५) या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी तुषार निरुखेकर (वय, २५) या आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या सिद्धेश्वर तलाव परिसरात दर्शन हा त्याच्या आई सोबत वास्तव्याला होता. गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तो लक्ष्मीनगर भागात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्याचवेळी दीड महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तीन ते चार  तरुणांनी दर्शन याला जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या पथकांनी यातील कथित आरोपी तुषार याला ताब्यात घेतले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी