शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: जिंतेद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी 

By कुमार बडदे | Updated: August 19, 2023 22:31 IST

Thane News: दोन धर्मात कथीत  तेढ  निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे  आमदार  जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

- कुमार बडदेमुंब्रा - दोन धर्मात कथीत  तेढ  निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे  आमदार  जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल  हिंदू समाजाने निवेदनाच्या माध्यमातून शिळ- डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसा निरीक्षक सचिन गावडे यांच्याकडे केली आहे.

मुंब्र्यातील  मुंम्ब्रेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे नुकताच शंकर मंदिर पासून कल्याणफाटा-डोंबिवली रस्त्या जवळील  खिडकाळी महादेव मंदिर पर्यंत कावड यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेमध्ये हिंदू धर्माचे भक्त संस्कृतीनुसार नाचत- भजन करीत होते. परंतु आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  जाणीवपूर्वक मशिदी समोरचा व्हिडिओ काढून. त्यांच्या ट्विटर अकाउंट वर व्हायर  करून. हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.दरम्यान हे कृत्य करणारे तसेच त्यांच्या पाठिशी असणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी आव्हाड यांनी केली सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्रा